Take a fresh look at your lifestyle.

नाशिक महापालिकेत 600 कर्मचाऱ्याची भरती प्रक्रिया पुढील महिन्यात!

Nashik Mahanagarpalika Bharti 2021

0 135

एकूण जागा : 600 

 

पदाचे नाव & तपशील : वार्डबॉय

शैक्षणिक पात्रता :  ९ वी पास

नोकरी ठिकाण : नाशिक (Nashik)

निवड प्रक्रिया : मुलाखत (Walk-in Interview)

मुलाखतीची तारीख : 5 मे 2021 पासून ते सर्व रिक्त जागा भरे पर्यंत 

मुलाखतीचा पत्ता : अतिरिक्त आयुक्त (सेवा) दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका, नाशिक 

Nashik Municipal Corporation Application 2021

Selection Proceess For Nashik Bharti 2021

  • नाशिक महानगरपालिका भरती करिता मुलाखती आयोजित आकरण्यात आलेल्या आहेत.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीचा पत्ता –
    • “अतिरिक्त आयुक्त (सेवा) दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका, नाशिक”

Interviews have been conducted for Nashik Municipal Corporation recruitment. Interested and eligible candidates should be present for the interview from 5th May 2021 till all the vacancies are filled. Interview Address – “Additional Commissioner (Services) Dalan, Rajiv Gandhi Bhavan Headquarters, Nashik Municipal Corporation, Nashik

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा