Take a fresh look at your lifestyle.

रेल्वे मध्ये पदांसाठी निघाली मोठी भरती

SECR Recruitment 2024

0 259

SECR Recruitment 2024

SECR Recruitment 2024 

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत “PGT, TGT, PST, PET, क्राफ्ट” पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 मे 2024 आहे.

एकूण जागा : 21

पदाचे नाव: PGT, TGT, PST, PET, क्राफ्ट

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  18 – 65  वर्षे

निवड प्रक्रिया : मुलाखती

मुलाखतीचा पत्ता : S.E.C. रेल्वे मिश्रित उच्च माध्यमिक विद्यालय, नैनपूर, मध्य प्रदेश

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात आणि अधिकृत वेबसाइट ची लिंक खाली दिलेली आहे 

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा