Take a fresh look at your lifestyle.

इन्स्टिट्यूट ऑफ ऍक्च्युरीज ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत “या” पदांची नवीन भरती जाहिरात; ई-मेल द्वारे अर्ज करा!!

IAI Navi Mumbai Recruitment 2024

0 0

IAI Navi Mumbai Recruitment 2024

IAI Navi Mumbai Bharti 2024 

इन्स्टिट्यूट ऑफ ऍक्च्युरीज ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत “व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, उपव्यवस्थापक” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.

एकूण जागा : 05

पदाचे नाव: व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, उपव्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  35 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता :  vinita@actuariesindia.org

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात आणि अधिकृत वेबसाइट ची लिंक खाली दिलेली आहे 

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा