10 वी उत्तीर्णांना संधी – एअर फोर्स स्टेशन पुणे भरती 2020
AFS Pune Bharti 2020 : एअर फोर्स स्टेशन पुणे येथे स्वीपर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5…