Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत “या” पदाची नवीन भरती सुरु

Maharashtra State Legal Services Authority Recruitment 2024

0 107

Maharashtra State Legal Services Authority Recruitment 2024

Maharashtra State Legal Services Authority Recruitment 2024

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई अंतर्गत “मुख्य विधी सहाय्य संरक्षण समुपदेशक, उप विधी सहाय्य संरक्षण समुपदेशक, सहायक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक” पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2024 आहे

एकूण जागा : 10

पदाचे नाव: मुख्य विधी सहाय्य संरक्षण समुपदेशक, उप विधी सहाय्य संरक्षण समुपदेशक, सहायक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक

शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मे 2024 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  सचिव कार्यालय, DLSA

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात आणि अधिकृत वेबसाइट ची लिंक खाली दिलेली आहे 

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा