Take a fresh look at your lifestyle.

AFS नागपूर येथे नोकरीची संधी ”या” रिक्त पदाची नविन भरती सुरु

AFS Nagpur Recruitment 2024

0 2

AFS Nagpur Recruitment 2024

AFS Nagpur Recruitment 2024 

वायुसेना विद्यालय नागपूर अंतर्गत “प्राचार्य, PGT, TGT, PRT, NTT, लिपिक, लॅब अटेंडंट, मदतनीस” पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस आहे.

एकूण जागा : 29

पदाचे नाव:प्राचार्य, PGT, TGT, PRT, NTT, लिपिक, लॅब अटेंडंट, मदतनीस

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  15 दिवस

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  वायुसेना शाळा वायुसेना नगर नागपूर-440007

निवड प्रक्रिया : मुलाखती

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात आणि अधिकृत वेबसाइट ची लिंक खाली दिलेली आहे 

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा