Take a fresh look at your lifestyle.

ICAR-नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती

NBPGR Recruitment 2024

0 11

NBPGR Recruitment 2024

NBPGR Recruitment 2024

ICAR-नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस अंतर्गत “वरिष्ठ संशोधन फेलो” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे.

 

पदाचे नाव: वरिष्ठ संशोधन फेलो

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 35 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता :

  • Era. Vaidya@icar. gov.in
  • Vaidya.era@gmail.com

निवड प्रक्रिया :  मुलाखती

मुलाखतीचा पत्ता : ICAR-NBPGR, नवी दिल्ली

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  27 मे 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात आणि अधिकृत वेबसाइट ची लिंक खाली दिलेली आहे 

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा