Take a fresh look at your lifestyle.

ALIMCO अंतर्गत ITI आणि डिप्लोमा शिकाऊ उमेदवार” पदाची भरती जाहिरात प्रकाशित

ALIMCO Recruitment 2024

0 3

ALIMCO Recruitment 2024

ALIMCO Recruitment 2024 

आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत “ITI आणि डिप्लोमा शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 89 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे.

एकूण जागा : 89

पदाचे नाव: ITI आणि डिप्लोमा शिकाऊ उमेदवार

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  18 – 25 वर्ष

अर्ज पद्धती :  ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 मे 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता :   (दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग, सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार के अध्याधीन, मिनीरत्न || श्रेणी में भारत सरकार का सार्वजनिक क्षेत्र का उपक्रम) जी.टी. रोड, कानपुर – 209217

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात आणि अधिकृत वेबसाइट ची लिंक खाली दिलेली आहे 

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा