Take a fresh look at your lifestyle.

10 वी उत्तीर्णांना संधी – नवी मुंबईच्या टपाल विभागामध्ये भरती!! Department Of Posts Navi Mumbai Bharti 2022

Department Of Posts Navi Mumbai Bharti 2022

0 602

Department Of Posts Navi Mumbai Bharti 2022 : पोस्ट विभाग नवी मुंबई अंतर्गत विमा प्रतिनिधी, विमा क्षेत्र अधिकारी पदांच्या विविध रिक्त भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2022 आहे.

पदाचे नाव & तपशील: विमा प्रतिनिधी, विमा क्षेत्र अधिकारी

शैक्षणिक पात्रता: 10th Pass (Refer PDF)

वयाची अट:

  • सेवानिवृत अधिकारी – 65 वर्षे
  • इतर प्रवर्गासाठी – 18 ते 50 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 फेब्रुवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ अधीक्षक, नवी मुंबई विभाग, वाशी मुख्य पोस्ट ऑफिस बिल्डिंग, तळमजला, हिंदुराव पाटील मार्ग, सेक्टर 16, वाशी 400703

अधिकृत वेबसाईट :  www.indiapost.gov.in 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा