Take a fresh look at your lifestyle.

बँक ऑफ इंडिया अंतर्गत समुपदेशक पदांची भरती सुरू, त्वरित अर्ज करा | Bank of India Bharti 2022

Bank of India Bharti 2022

0 219

Bank of India Bharti 2022 : बँक ऑफ इंडिया (Bank of India) अंतर्गत “समुपदेशक पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा : 02 

पदाचे नाव & तपशील: समुपदेशक

शैक्षणिक पात्रता: Graduate/ Post Graduation From a UCG recognized unviversity (Refer PDF)

वयाची अट: 62 वर्षे

नोकरी ठिकाण: चंद्रपूर, वर्धा

अर्ज पद्धती : ऑफलाईन

पत्ता : झोनल मॅनेजर, बँक ऑफ इंडिया, विदर्भ झोन, दुसरा मजला, सुमती पॅलेस, महावीर गार्डन समोर, रामनगर वर्धा – 442001

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट : www.bankofindia.co.in 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा