Take a fresh look at your lifestyle.

मध्य रेल्वे पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती – नवीन जाहिरात प्रकाशित | Central Railway Pune Bharti 2022

Central Railway Pune Bharti 2022

0 1,177

Central Railway Pune Bharti 2022 :  मध्य रेल्वे पुणे विभाग येथे CPM (GDMO) डॉक्टर MBBS, CMP/ बालरोगतज्ञ पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2022 आहे.

एकूण जागा : 06  

पदाचे नाव : CPM (GDMO) डॉक्टर MBBS, CMP/बालरोगतज्ञ

शैक्षणिक पात्रता:  Degree in medicine i.e. MBBS (Refer PDF)

वयाची अट:  53 वर्षे

नोकरी ठिकाण:  पुणे (Pune)

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता : admnpersonnelpa@gmail.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट :  cr.indianrailways.gov.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा