Take a fresh look at your lifestyle.

भारतीय पॅकेजिंग संस्था मुंबई येथे विविध पदांची भरती | IIP Mumbai Bharti 2021

IIP Mumbai Bharti 2021

0 161

IIP Mumbai Bharti 2021 भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई अंतर्गत “सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, यंग प्रोफेशनल/सल्लागार, ग्रंथपाल आणि डिझायनर” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 14 

पदाचे नाव :सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, यंग प्रोफेशनल/सल्लागार, ग्रंथपाल आणि डिझायनर

शैक्षणिक पात्रता:Master Degree (Refer PDF)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाईन/ ऑनलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:31 डिसेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहाय्यक संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग, प्लॉट ई 2, रस्ता क्रमांक 8, MIDC क्षेत्र, अंधेरी (पूर्व), मुंबई -400093

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा