Take a fresh look at your lifestyle.

SSC अंतर्गत बंपर भरती सुरु! 3261 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित

0 1,045

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कनिष्ठ बीज विश्लेषक, मुली कॅडेट प्रशिक्षक, चार्जमन, कर्मचारी कार चालक, इत्यादी पदांच्या एकूण 3261 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.

पदाचे नाव: कनिष्ठ बीज विश्लेषक, मुली कॅडेट प्रशिक्षक, चार्जमन, कर्मचारी कार चालक, इत्यादी 

शैक्षणिक पात्रता – Matriculation/10+2 Any Degree (Bachelor)

परीक्षा शुल्क – रु. 100/- आहे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा