Take a fresh look at your lifestyle.

जिल्हाधिकारी कार्यालयात पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी!! नवीन भरती सुरु

Jilhadhikari Karyalay Kolhapur Recruitment 2023

0 43

जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर, रोजगार हमी योजना विभाग अंतर्गत “तक्रार निवारण प्राधिकारी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2023 आहे.

पदाचे नाव :तक्रार निवारण प्राधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 65 वर्षे

नोकरी ठिकाण:  कोल्हापूर

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 फेब्रुवारी 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  जिल्हाधिकारी कार्यालयामधील रोहयो कक्ष येथे उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांचे कार्यालय

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा