Take a fresh look at your lifestyle.

भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत 320 पदांची भरती – त्वरित अर्ज करा

0 514

Sports Authority of India Mumbai Bharti 2021 : भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत प्रशिक्षक पदाच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2021 आहे.

पदाचे नाव :  प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता – Diploma in Coaching from SAI, NS NIS, or from any other recognised Indian/Foreign University

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑक्टोबर 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा