Take a fresh look at your lifestyle.

महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र नागपूर येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Mahagenco Nagpur Recruitment 2022

0 461

Mahagenco Nagpur Recruitment 2022

Mahagenco Nagpur Bharti 2022: औष्णिक विद्युत केंद्र कोराडी, नागपूर येथे प्रशिक्षणार्थी (पॉवर ईलेक्ट्रीशियन, वायरमॅन, इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिक, वेल्डर, ITESM, कोप, टर्नर, मशिनिस्ट, फिटर, ईलेक्ट्रीशियन) पदांच्या एकूण 196 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज नोंदणी/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2022 आहे.

एकूण जागा : 196 

पदाचे नाव:प्रशिक्षणार्थी (पॉवर ईलेक्ट्रीशियन, वायरमॅन, इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिक, वेल्डर, ITESM, कोप, टर्नर, मशिनिस्ट, फिटर, ईलेक्ट्रीशियन)

शैक्षणिक पात्रता: ITI in Relevant Trade (Refer PDF)

नोकरी ठिकाण: कोराडी, नागपूर

अर्ज पद्धती :नोंदणी / ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: generalcellktpshr@gmail.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:19 जून 2022

Mahagenco Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mahagenco Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा