Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

नवीन अपडेटस

UPSC नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2019 निकाल

UPSC Exam Result : UPSCCIVIL SERVICES (MAIN) EXAMINATION, 2019 Result – केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2019 चे निकाल जाहीत करण्यात आलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. Important…

मध्य रेल्वेत वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे भरती

Central Railway Recruitment 2021: रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी नामी संधी आहे. सेंट्रल रेल्वेच्या भायखळा डिव्हिजनमध्ये सिनीयर रेसिडेंट पदावर भरती सुरू आहे. वॉक इन इंटरव्ह्यू पद्धतीने उमेदवारांना थेट भरतीसाठी मुलाखत द्यायची…

पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ECGC मध्ये भरती

ECGC PO Recruitment 2021: भारतीय निर्यातदारांना निर्यात विमा सहकार्य उपलब्ध करणारी कंपनी ईसीजीसी लिमिटेडने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही कंपनी भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत येते. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या…

BIS तांत्रिक सहाय्यक (लॅब.) आणि वरिष्ठ तंत्रज्ञ उत्तरतालिका

BIS Answer Key : भारतीय मानक ब्यूरो अंतर्गत तांत्रिक सहाय्यक (लॅब.) आणि वरिष्ठ तंत्रज्ञ पदभरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF…

सरकारकडून लवकरच ८००० पदांची मेगा भरती होणार..

Arogya Vibhag Bharti 2021- आरोग्य पदभरती आता परीक्षेद्वारेच; हजारो विद्यार्थ्यांना दिलासा  Arogya Vibhag Recruitment 2021 : (१ जानेवारी २०२१ अपडेट) नववर्षानिमित्त राज्य सरकारनं भरतीबाबत गुड न्यूज दिली आहे. नवीन वर्षात आरोग्य आणि ग्रामविकास…

SSC कॉन्स्टेबल आणि स्टेनोग्राफर तात्पुरती उत्तरतालिका जाहीर

SSC Exam Answer Key : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत कॉन्स्टेबल आणि स्टेनोग्राफर पदभरती परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका जाहीर केलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खली लिंक वर क्लिक करावे. Important Links For SSC Exam Answer Key…

Police Bharti 2021-महाराष्ट्रत लवकरच 5295 कांस्टेबल पदांची भरती

Maha Police Mumbai Bharti 2021 : Police Bharti 2021 : Maharashtra Police Bharti is expected soon in 2021 For more than 5295 Vacancies.  28 डिसेंबर २०२० : महाविकास आघाडी सरकारच्या वतीने एकूण 12 हजार पोलीस हवालदारांची भरती करण्यात येणार आहे.…

पुण्यात ३० हजार, औरंगाबादेत १० हजार रोजगार-नोकरीच्या मोठ्या संधी

Maharashtra New Rojgar 2021 – कोरोनाच्या काळातही महाराष्ट्राने हजारो कोटींची गुंतवणूक खेचली असून, त्यातील सर्वाधिक गुंतवणूक कोकण विभागाने आकर्षित करण्यात यश मिळविले आहे. एकूण गुंतवणुकीच्या ४७ हजार ४५ कोटी (७७ टक्के) गुंतवणूक एकट्या कोकण…

‘सीईटी’ची कठिण्यपातळी ‘जेईई’, ‘नीट’प्रमाणे!!

MHT CET Exam : syllabus of mht cet for 2021 announced by CET cell – राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (सीईटी सेल) इंजिनीअरिंग, फार्मसी, कृषीच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या एमएचटी सीईटी २०२१चा सिलॅबस (MHT CET…