Take a fresh look at your lifestyle.

नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई येथे लिपिक पदासाठी करा ई-मेल द्वारे अर्ज

Naval Dockyard CO-OP Bank Recruitment 2024

0 6

Naval Dockyard CO-OP Bank Recruitment 2024

Naval Dockyard CO-OP Bank Recruitment 2024 

नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई येथे लिपिक पदाच्या एकुण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेल  पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2024 आहे.

एकूण जागा : 20

पदाचे नाव: लिपिक

शैक्षणिक पात्रता: Graduate

वयाची अट: 18- 30 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता : recruitment@navalbank.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  01 जुलै 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात आणि अधिकृत वेबसाइट ची लिंक खाली दिलेली आहे 

जाहिरात पहा   

 

 


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा