Take a fresh look at your lifestyle.

10 वी पास उमेदवारांना LIC हाऊसिंग फायनान्स लि. अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!

LIC HFL Recruitment 2024

0 0

LIC HFL Recruitment 2024

LIC HFL Recruitment 2024

LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत “गृह कर्ज सल्लागार” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदाचे नाव: गृह कर्ज सल्लागार

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18+ वर्षे

अर्ज पद्धती :  ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जीवन सुमन, पहिला मजला, प्लॉट नं.3, एन-5, टाऊन सेंटर सिडको औरंगाबाद-431003

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात आणि अधिकृत वेबसाइट ची लिंक खाली दिलेली आहे 

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा