Take a fresh look at your lifestyle.

भारतीय तटरक्षक दल (ICG) CGEPT 02/2024 लेखी परीक्षा निकाल जाहीर

Indian Coast Guard Result

0 3

Indian Coast Guard Result

Indian Coast Guard Result

भारतीय तटरक्षक दल (ICG) ने 28 मे 2024 रोजी कोस्ट गार्ड जनरल ड्यूटी (GD), देशांतर्गत शाखा (DB) आणि नाविक पदांच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर केला. ICG CGEPT 02/2024 लेखी परीक्षा एप्रिल 2024 मध्ये घेण्यात आली होती आणि आता joinindiancoastguard.cdac.in/cgept वर निकाल जाहीर करण्यात आला आहे. इंडियन कोस्ट गार्ड CGEPT 02/2024 निकालाची थेट लिंक येथे दिली आहे किंवा उमेदवार त्यांचे निकाल तपासण्यासाठी joinindiancoastguard.cdac.in/cgept/ या वेबसाइटला भेट देऊ शकतात. 

 

Coast Guard Result 2024 Overview

Recruitment Organization Indian Coast Guard (ICG)
Post Name GD, DB
Advt No. 02/2024
Vacancies 260
Category Coast Guard Result 2024
Official Website join indian coast guard. cdac. in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात आणि अधिकृत वेबसाइट ची लिंक खाली दिलेली आहे 

Click Here To Check ICG Result 2024

 

 


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा