वसुंधरा महिला नागरी सहकारी बँक बीड अंतर्गत रिक्त पदांची भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज
Vasundhara Mahila Nagari Sahakari Bank Recruitment 2024
Vasundhara Mahila Nagari Sahakari Bank Recruitment 2024
Vasundhara Mahila Nagari Sahakari Bank Recruitment 2024
वसुंधरा महिला नागरी सहकारी बँक बीड अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी, IT Manager/ संगणक सहायक, लिपीक” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2024 आहे.
एकूण जागा : 10
पदाचे नाव: मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी, IT Manager/ संगणक सहायक, लिपीक
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 60 वर्षे
नोकरी ठिकाण: बीड
अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जून 2024
ई-मेल पत्ता : ho@vasundharabank.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वसुंधरा महिला नागरी सहकारी बँक लि. अंबाजोगाई, मोंढा रोड, हौसींग सोसायटी, अंबाजोगाई, जिल्हा बीड.-431517
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात आणि अधिकृत वेबसाइट ची लिंक खाली दिलेली आहे
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.