भारतीय तटरक्षक दल (ICG) CGEPT 02/2024 लेखी परीक्षा निकाल जाहीर
Indian Coast Guard Result
Indian Coast Guard Result
Indian Coast Guard Result
भारतीय तटरक्षक दल (ICG) ने 28 मे 2024 रोजी कोस्ट गार्ड जनरल ड्यूटी (GD), देशांतर्गत शाखा (DB) आणि नाविक पदांच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर केला. ICG CGEPT 02/2024 लेखी परीक्षा एप्रिल 2024 मध्ये घेण्यात आली होती आणि आता joinindiancoastguard.cdac.in/cgept वर निकाल जाहीर करण्यात आला आहे. इंडियन कोस्ट गार्ड CGEPT 02/2024 निकालाची थेट लिंक येथे दिली आहे किंवा उमेदवार त्यांचे निकाल तपासण्यासाठी joinindiancoastguard.cdac.in/cgept/ या वेबसाइटला भेट देऊ शकतात.
Coast Guard Result 2024 Overview
Recruitment Organization | Indian Coast Guard (ICG) |
Post Name | GD, DB |
Advt No. | 02/2024 |
Vacancies | 260 |
Category | Coast Guard Result 2024 |
Official Website | join indian coast guard. cdac. in |
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात आणि अधिकृत वेबसाइट ची लिंक खाली दिलेली आहे
Click Here To Check ICG Result 2024
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.