Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा परिषद वर्धा येथे विविध रिक्त पदांची भरती सुरु;7 दिवसांच्या आत अर्ज करा

ZP Wardha Recruitment 2022

0 328

ZP Wardha Recruitment 2022

ZP Bharti 2023  : ZP Wardha Bharti 2022: जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत विधी अधिकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2022 आहे.

ZP Recruitment 2023 एकूण जागा :  01 

ZP Bharti पदाचे नाव:विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता:Law Degree (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 45 वर्षे

नोकरी ठिकाण: वर्धा

अर्ज पद्धती :ऑनलाईन

ZP Recruitment Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:07 जून 2022

ZP Wardha Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ZP Wardha Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा