Take a fresh look at your lifestyle.

रत्नागिरी जिल्हा परिषद मध्ये 715 पदांची भरती सुरु – Apply Now

रत्नागिरी जिल्हा परिषद मध्ये 715 पदांची भरती सुरु

0 49

ZP Ratnagiri Recruitment 2023 | रत्नागिरी जिल्हा परिषद जाहिरात प्रसिद्ध 2023 अर्ज करण्यास सुरुवात…

ZP Ratnagiri Recruitment 2023

ZP Bharti 2023  : Zilha Parishad Ratnagiri has the following new vacancies and the official website is www.zpratnagiri.org  This page includes information about the ZP Ratnagiri Bharti 2021, ZP Ratnagiri Recruitment 2021, ZP Amravati 2021 for more details Keep Visiting mahabahrti For The Latest Recruitments.

Zilla Parishad Ratnagiri administration inviting application through online mode for the examination conducted to fill up the 715  vacant posts in Group-C (Category A, B and C) in the following cadres under ZP Recruitment 2023.

जिल्हा परिषद रत्नागिरीच्या आस्थापनेवरील गट- क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध ७१५ रिक्त पदे जिल्हा परिषद रत्नागिरी च्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर जाहिराती कळविण्यात येते की, गट-क मधील विविध संवर्गाच्या एकूण ७१५ रिक्त पदांकरिता अर्ज दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच ZP Bharti अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे.