Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा परिषद अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती!!

ZP Parbhani Reruitment 2023

0 157

जिल्हा परिषद परभणी अंतर्गत स्थापत्य अभियंता पदांच्या एकूण ०५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे

ZP Parbhani Reruitment 2023

ZP Bharti 2023 : जिल्हा परिषद परभणी अंतर्गत स्थापत्य अभियंता पदांच्या एकूण ०५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. ZP Recruitment

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे

ZP Bharti  एकूण जागा :  ०५ जागा

पदाचे नाव: स्थापत्य अभियंता

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: परभणी

अर्ज पद्धती :ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखती

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:१० एप्रिल २०२३

ZP Recruitment 2023

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा