Take a fresh look at your lifestyle.

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत 284 पदांची भरती | ZP Gadchiroli Bharti 2021

0 425

ZP Recruitment 2023 : आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत आरोग्य विभागाशी संबंधित औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी पदांच्या एकूण 284 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ZP Bharti अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव : औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – गडचिरोली

फीस –

  • मागासवर्गीय प्रवर्ग – रु. 250/-
  • सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार – रु. 500/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 सप्टेंबर 2021

ZP Bharti 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा