Take a fresh look at your lifestyle.

अहमदनगर जिल्हा परिषद मध्ये ९३७ पदांची भरती – Apply Now

अहमदनगर जिल्हा परिषद जाहिरात प्रसिद्ध 2023 अर्ज करण्यास सुरुवात...

0 297

ZP Ahmednagar Recruitment 2023 | अहमदनगर जिल्हा परिषद जाहिरात प्रसिद्ध 2023 अर्ज करण्यास सुरुवात…

ZP Ahmednagar Recruitment 2023

ZP Bharti 2023 : Zilha Parishad Ahmednagar has the following new vacancies and the official website is https://nagarzp.gov.in This page includes information about the ZP Ahmednagar Bharti 2021, ZP Ahmednagar Recruitment 2021, ZP Amravati 2021 for more details Keep Visiting mahabahrti For The Latest Recruitments.

Zilla Parishad Ahmednagar administration inviting application through online mode for the examination conducted to fill up the 937  vacant posts in Group-C (Category A, B and C) in the following cadres under ZP Recruitment 2023.

जिल्हा परिषद अहमदनगर (संभाजी नगर)च्या आस्थापनेवरील गट- क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध ९३७ रिक्त पदे जिल्हा परिषद अहमदनगर (संभाजी नगर) च्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर जाहिराती कळविण्यात येते की, गट-क मधील विविध संवर्गाच्या एकूण ९३७ रिक्त पदांकरिता अर्ज दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच ZP Bharti अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे.

 

ZP Recruitment एकूण जागा : 937

पदाचे नाव:

  1. आरोग्य पर्यवेक्षक,
  2. आरोग्य सेवक (पुरुष),
  3. आरोग्य सेवक (पुरुष),
  4. आरोग्य सेवक (महिला),
  5. औषध निर्माण अधिकारी,
  6. कंत्राटी ग्रामसेवक,
  7. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.),
  8. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),
  9. कनिष्ठ आरेखक,
  10. कनिष्ठ यांत्रिकी,
  11. कनिष्ठ लेखाधिकारी,
  12. कनिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  13. कनिष्ठ सहाय्यक लेखा,
  14. जोडारी, पर्यवेक्षिका,
  15. पशुधन पर्यवेक्षक,
  16. प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
  17. यांत्रिकी,
  18. रिगमन (दोरखंडवाला),
  19. वरिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  20. वरिष्ठ सहाय्यक लेखा,
  21. विस्तार अधिकारी (कृषि),
  22. विस्तार अधिकारी (शिक्षण),
  23. विस्तार अधिकारी,
  24. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).

शैक्षणिक पात्रता: पदानुसार आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)

नोकरी ठिकाण: अहमदनगर (संभाजी नगर)

Fee:खुला प्रवर्ग ₹1000/- मागासवर्गीय व अनाथ ₹900/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे

अर्ज सुरु होण्याची तारीख: ५ ऑगस्ट २०२३

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ ऑगस्ट २०२३.

 

Vacancy Details ZP Ahmednagar Recruitment 2023

ZP Ahmednagar Recruitment Important Dates

Zilla Parishad Ahmednagar Recruitment 2023 Details

Organization Name Zilla Parishad Ahmednagar [ZP Ahmednagar]
Post name Data Entry Operators,

Health Supervisor,

Health Sevak (Male),

Health Sevak (Male),

Health Sevak (Female),

Pharmacist,

Contract Gram Sevak,

Junior Engineer (Civil / G.P.P.),

Junior Engineer (Mechanical),

Junior Draftsman,

Junior Mechanic,

Junior Accounts Officer,

Junior Assistant (Clerk),

Junior Assistant Accounts,

Joiner,

Supervisor,

Livestock Supervisor,

Laboratory Technician,

Mechanic,

Rigman (Ropeman),

Senior Assistant (Clerk),

Senior Accounts Assistant,

Extension Officer (Agriculture),

Extension Officer (Education),

Extension Officer,

Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts

Total posts 937 Vacancies
Job location Ahmednagar District
Application started on 5th August 2023
Last date to apply 25th August 2023
Category Online ZP Recruitment 2023
Website https://nagarzp.gov.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात आणि अधिकृत वेबसाइट ची लिंक खाली दिलेली आहे 

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


अमरावती जिल्हा परिषद मध्ये 334 पदांची भरती सुरु

गोंदिया जिल्हा परिषद मध्ये 339 पदांची भरती सुरु

नंदुरबार जिल्हा परिषद मध्ये 475 पदांची भरती सुरु

वाशिम जिल्हा परिषद मध्ये 242 पदांची भरती सुरु

रत्नागिरी जिल्हा परिषद मध्ये 715 पदांची भरती सुरु

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये 334 पदांची भरती सुरु

 

ZP Ahmednagar Recruitment,

ZP Ahmednagar Recruitment 2023,