Take a fresh look at your lifestyle.

पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत 726 पदांची भरती

0 547

West Central Railway Recruitment 2021 : पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत ट्रेड अप्रेंटीस पदाच्या एकूण 165 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2021 आहे.

  • पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटीस 
  • पद संख्या – 165 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Possess 10th Class with ITI (Relevant Trade)
  • वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे
  • फीस – रु. 100/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 मार्च 2021 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – https://wcr.indianrailways.gov.in/

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For West Central Railway Recruitment 2021
 PDF जाहिरात : http://bit.ly/3ux9LcH
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/2OVepRa (1st March 2021)