Take a fresh look at your lifestyle.

WCL Nagpur Bharti 2021 | वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड नागपूर अंतर्गत 211 पदांची भरती सुरु

WCL Nagpur Bharti 2021

0 420

WCL Nagpur Bharti 2021: “वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड नागपूर (Western Coalfield Limited Nagpur) इथे  211 जागांसाठी बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (WCL Nagpur Bharti 2021) जारी करण्यात आली आहे. माइनिंग सरदार आणि सर्व्हेयर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख  20 नोव्हेंबर 2021.असणार आहे.”

एकूण जागा : 221 जागा

पदाचे नाव: माइनिंग सरदार आणि सर्व्हेयर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्क्तेनुसार (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 21 ऑक्टोबर 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2021

WCL Nagpur Vacancy 2021

WCL Nagpur Bharti 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा