VNIT नागपूर येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू – ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करा | VNIT Nagpur Bharti 2022
VNIT Nagpur Bharti 2022
VNIT Nagpur Bharti 2022 :विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर (VNIT) येथे प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता, प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकुण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2022 आहे.
एकूण जागा : 25
पदाचे नाव :प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता, प्रकल्प सहाय्यक
शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता : vnitrecruitment.civilworks@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख:07 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट : vnit.ac.in
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.