VNIT नागपूर येथे JRF पदाची भरती – ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करा | VNIT Nagpur Bharti 2022
VNIT Nagpur Bharti 2022
VNIT Nagpur Bharti 2022 :विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर (VNIT) येथे ज्युनियर रिसर्च फेलो पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2022 आहे.
एकूण जागा : 01
पदाचे नाव :ज्युनियर रिसर्च फेलो
शैक्षणिक पात्रता:B.Tech/ B.E (Refer PDF)
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन
ई-मेल पत्ता : smkodape@che.vnit.ac.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख:18 जानेवारी 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : डॉ. श्याम एम. कोडापे सहायक प्राध्यापक, रसायन अभियांत्रिकी विभाग, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर-10
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
Short Notice
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.