Take a fresh look at your lifestyle.

Vishwas Co-Op Bank Nashik Recruitment 2022 | 12 वी ते पदवीधर उमेदवारांना विश्वास को ऑप बँक लिमिटेड नाशिक येथे नोकरीची उत्तम संधी

Vishwas Co-Op Bank Nashik Recruitment 2022

0 133

Vishwas Co-Op Bank Nashik Recruitment 2022

Vishwas Co-Op Bank Nashik Recruitment 2022

Vishwas Co-Op Bank Nashik Recruitment 2022: विश्वास को ऑप बँक लिमिटेड नाशिक येथे वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, चालक/ शिपाई पदांच्या एकुण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 08

पदाचे नाव: वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, चालक/ शिपाई

शैक्षणिक पात्रता: HSC/ Graduation/ MBA (Refer PDF)

नोकरी ठिकाण: नाशिक

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :विश्वास को ऑप बँक लिमिटेड, विश्वविश्वास पार्क, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक – 13

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा