श्री वीरशैव को-ऑप बँक लिमिटेड कोल्हापूर येथे ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू; ई-मेल द्वारे पाठवा अर्ज
Veershaiv Bank Kolhapur recruitment 2022
श्री वीरशैव को-ऑप बँक लिमिटेड कोल्हापूर येथे मुख्य अनुपालन अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी, सनदी लेखापाल, IT विभाग प्रमुख, गुंतवणूक/ कोषागार विभाग प्रमुख पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 06 जागा
पदाचे नाव: मुख्य अनुपालन अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी, सनदी लेखापाल, IT विभाग प्रमुख, गुंतवणूक/कोषागार विभाग प्रमुख
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट:
- मुख्य अनुपालन अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी – 45 वर्षे पूर्ण
- सनदी लेखापाल – 25 ते 45 वर्षे
- IT विभाग प्रमुख – 35 ते 50 वर्षे
- गुंतवणूक/कोषागार विभाग प्रमुख – 35 ते 45 वर्षे
नोकरी ठिकाण: कोल्हापूर
अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
ई-मेल पत्ता: hrm@shriveershaivbank.com
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 20202
अर्ज पाठविण्याचा पत्ता : श्री वीरशैव को-ऑप बँक लिमिटेड कोल्हापूर, 517, A1, प्रधान कार्यालय, ताराराणी चौक, कोल्हापूर – 416001
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.