Take a fresh look at your lifestyle.

12 वी पास उमेदवारांना संधी; अंगणवाडी सेविका, मदतनीस पदांची नवीन भरती

UT Administration Daman & Diu recruitment 2022

0 488

U.T. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवचे प्रशासन अंतर्गत “अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 08 जागा

पदाचे नाव: अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस

शैक्षणिक पात्रता: 12 Pass (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  18 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण: दमण

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, जिल्हा पंचायत परिसर ढोलर, मोती दमण

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा