Take a fresh look at your lifestyle.

UPSC अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती; त्वरित अर्ज करा

UPSC Recruitment 2022

0 201

UPSC Recruitment 2022

UPSC Bharti 2022: संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत “कर्मचारी कार चालक” पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2022 आहे.

एकूण जागा : 02 

पदाचे नाव:कर्मचारी कार चालक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती :ऑफलाईन/ ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:27 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्यावर

UPSC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली UPSC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा