युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त पदांची भरती; थेट मुलाखतीतून होणार निवड | Union Bank Of India Bharti 2021
Union Bank Of India Bharti 2021
Union Bank of India Bharti 2021 : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत मुख्य जोखीम अधिकारी, मुख्य डिजिटल अधिकारी, प्रमुख – विश्लेषण, मुख्य आर्थिक सल्लागार, प्रमुख – API व्यवस्थापन, प्रमुख – डिजिटल कर्ज आणि फिनटेक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2021 आहे.
एकूण जागा : 06
पदाचे नाव : मुख्य जोखीम अधिकारी, मुख्य डिजिटल अधिकारी, प्रमुख – विश्लेषण, मुख्य आर्थिक सल्लागार, प्रमुख – API व्यवस्थापन, प्रमुख – डिजिटल कर्ज आणि फिनटेक
शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट:
- मुख्य जोखीम अधिकारी – 35 ते 55 वर्षे
- इतर पदांसाठी – 35 ते 50 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee:रु. 1000/-
अर्ज पद्धती :ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 08 डिसेंबर 2021
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:29 डिसेंबर 2021
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.