उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांकरिता मुलाखती आयोजित
उल्हासनगर महानगरपालिका येथे “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, वॉर्ड बॉय, औषध निर्माता, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, हॉस्पिटल मॅनेजर” पदांच्या एकूण 274 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 4, 5, 6, 7, & 8 ऑक्टोबर 2021 (पदांनुसार) आहे.
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, वॉर्ड बॉय, औषध निर्माता, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, हॉस्पिटल मॅनेजर
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – उल्हासनगर (ठाणे)
निवड प्रक्रिया – मुलाखत
अर्ज स्वीकारण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – अग्निशमक विभाग, महापालिका मुख्यालयाच्या मागे, उल्हासनगर -3
मुलाखतीची तारीख – 4, 5, 6, 7, & 8 ऑक्टोबर 2021 (पदांनुसार) आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.