Take a fresh look at your lifestyle.

TMC Recruitment 2022 | टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित, 80 हजारपर्यंत मिळेल पगार

TMC Recruitment 2022

238

TMC Recruitment 2022

TMC Recruitment 2022

TMC Recruitment 2022 : टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख  08 एप्रिल 2022 आहे.

 

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: MBBS (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 40 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

वेतन श्रेणी : रु. 80, 000/-

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख :  08 एप्रिल 2022

मुलाखतीचा पत्ता : आर.डी. चोक्सी सभागृह, गोल्डन ज्युबिली बिल्डिंग, दुसरा मजला, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. ई. बोर्जेस मार्ग, परळ, मुंबई – 400012

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली TMC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा