Take a fresh look at your lifestyle.

TISS मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती सुरु | TISS Mumbai Bharti 2021

TISS Mumbai Bharti 2021

0 201

TISS Mumbai Bharti 2021 :टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई अंतर्गत लेखा कार्यकारी, संशोधन अधिकारी, कार्यक्रम सहाय्यक, प्रमुख कार्यक्रम अधिकारी, प्रणाली प्रशासक, सहाय्यक, सहाय्यक सह डेटा एंट्री पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. प्रणाली प्रशासक, सहाय्यक, सहाय्यक सह डेटा एंट्री या पदांसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 & 30 डिसेंबर 2021 आहे. तसेच लेखा कार्यकारी, संशोधन अधिकारी, कार्यक्रम सहाय्यक, प्रमुख कार्यक्रम अधिकारी  या पदांसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23, 28 & 30 डिसेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 14 

पदाचे नाव :लेखा कार्यकारी, संशोधन अधिकारी, कार्यक्रम सहाय्यक, प्रमुख कार्यक्रम अधिकारी, प्रणाली प्रशासक, सहाय्यक, सहाय्यक सह डेटा एंट्री

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन

ई-मेल पत्ता : icallhelpline@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख:23, 25, 28 & 30  डिसेंबर 2021 (पदांनुसार)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा