Take a fresh look at your lifestyle.

TIFR Mumbai Bharti 2021

0 22

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे ट्रेड्समन प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक ई पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 सप्टेंबर  2021 आहे. ही नियुक्ती फक्त शिष्यवृत्ती तत्त्वावर अप्रेंटीसशीप प्रशिक्षणासाठी आहे.

पदाचे नाव :  ट्रेड्समन प्रशिक्षणार्थी

वयोमर्यादा – 28 वर्षे

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर 

मुलाखतीची तारीख – 24 सप्टेंबर 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा