जलसंपदा विभागांतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये ‘अभियंता’ पदाची भरती सुरू
WRD Maharashtra Recruitment 2022
WRD Maharashtra Bharti 2022: जलसंपदा विभाग अंतर्गत गुण नियंत्रण अभियंता पदाच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.…