नोकरीची मोठी सुवर्णसंधी!! भारतीय खाद्य महामंडळा (FCI) अंतर्गत 5983 रिक्त पदांची भरती
भारतीय खाद्य महामंडळ अंतर्गत कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, सहायक श्रेणी-III पदाच्या एकूण 5983 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5…