ESIS औरंगाबाद अंतर्गत ‘या’ रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित
ESIS Aurangabad recruitment 2022 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, औरंगाबाद अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या…