ESIC पुणे भरती करिता मुलाखती आयोजित
कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI), पुणे येथे पूर्ण वेळ/ अर्धवेळ विशेषज्ञ, वरिष्ठ रहिवासी पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी…