BSF Recruitment 2021 – सीमा सुरक्षा दल अंर्तगत 254 रिक्त पदांची भरती सुरु
जाहिरात क्र. 1
BSF Bharti 2021 : सीमा सुरक्षा दल येथे सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 72 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा…