BMC मध्ये नोकरीची उत्तम संधी!! विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कार्यकारी सहाय्यक पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022 आहे.