12 वी ते पदवीधर उमेदवारांना NARI पुणे येथे नोकरीची उत्तम संधी
ICMR – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथे अप्पर डिव्हिजन लिपिक, सहाय्यक, फार्मासिस्ट पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात…