10 वी उत्तीर्णांना व इतर उमेदवारांना संधी; इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल अंतर्गत 208 रिक्त पदांची नवीन…
इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल येथे कॉन्स्टेबल (पशु वाहतूक) पदांच्या एकूण 52 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2022 आहे.