भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती !!
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) पुणे अंतर्गत “प्रकल्प अभियंता, प्रशिक्षणार्थी अभियंता” पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा,…