10 वी उत्तीर्णांना पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी!! नवीन भरती
पुणे महानगरपालिका मार्फत योगशिक्षक पदाच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 1 सप्टेंबर 2022 आहे.